Event Detail | Events & Activities | Azadi Ka Amrit Mahotsav, Ministry of Culture, Government of India

Event Detail

Go To Event List

Heritage walk in Sitabardi Fort, Nagpur

Maharashtra

November 27, 2021

सीताबर्डी किल्ला, नागपूर येथे  भोसले व ब्रिटिश यांच्या मधील युद्धाला आज 204 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त  व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सहायक संचालक पुरातत्त्व विभाग नागपूर यांच्या वतीने सीताबर्डी किल्ल्यावर "वारसा पदभ्रमंती" आयोजित करण्यात आली. यात ६० लोक सहभागी झाले. अर्थव शिवणकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. श्री अरुण पठाळे, कर्नल, ११८ बटालियन व प्रशांत सवाई, उपसंचालक पर्यटन यांनीही सहभाग घेतला. सहायक संचालक पुरातत्त्व विभाग नागपूर तथा अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर

Top